मुंबई महानगरपालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे २०१९-२० मधील एमबीबीएसच्या मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची…
अनेक विद्यार्थ्यांकडून अद्यापही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्याने अर्ज करण्यासाठी थोड्या दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.