अनेक विद्यार्थ्यांकडून अद्यापही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्याने अर्ज करण्यासाठी थोड्या दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
उच्च शिक्षण विभागाने प्रलंबित अर्जाच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत पडताळणीसाठी सुमारे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती…