student
आदिवासी विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित ; जाचक अटीसह प्रचाराच्या अभावाचा फटका

एकही आदिवासी विद्यार्थी या योजनेचा लाभार्थी ठरत नसल्यामुळे खुद्द आदिवासी विभागालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

ओबीसी शिष्यवृत्तीचे आदेश लवकरच ; इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून माहिती

विशेष म्हणजे, ‘परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द’ या शीर्षकाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रकाशित केले होते.

scholarship
परराज्यात शिकणाऱ्या ओबीसींची शिष्यवृत्ती रद्द ; राज्य सरकारचा निर्णय; मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द

यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.

research on indian subjects
परदेशी शिष्यवृत्तीधारकाला देशी विषयावरील संशोधनास परवानगी

ओडिसा येथील अरुण महानंदा हा विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेस, युनायटेड किंगडम (यू.के) येथे ‘गुन्हेशास्त्रा’मध्ये पी.एचडी. करीत आहे.

girls scholarship
मुलींच्या उच्च शिक्षणासाठीची ‘ग्लो अ‍ॅण्ड लव्हली’ शिष्यवृत्ती!

स्वभाषेतही मुलाखत देता येऊ शकते; त्यामुळे इंग्रजी फारसं चांगलं येत नसलं तरी तरी घाबरून जाण्याचं कारण नाही!

International Students girls scholarship for engineering
मुलींच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीही शिष्यवृत्ती

महिलांची प्रवेशसंख्या अत्यल्प असल्यानेच; ११ वी पासूनच अभियांत्रिकी प्रवेश सुलभ व्हावा म्हणून तयारीसाठीही आता सरकारी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

Maharashtra SSC, HSC Supplementary Results 2022 Updates
Maharashtra Swadhar Yojana: ११वी, १२वी, डिप्लोमा विद्यार्थ्यांना सरकार देणार ५१ हजार, असा करा अर्ज

इयत्ता ११ वी, १२ वी व डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला ५१ हजाराची आर्थिक…

International Scholarships for Women Women Students
मुलींनो, परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असेल तर…

खुला संवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीतील मुलींनी ‍परदेशातील शिक्षणासाठी शासकीय शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काय करावे… आदी प्रश्नांची ही उत्तरे…

scholarship
शिष्यवृत्तीधारकांकडून नियमबाह्य शुल्कवसुली!; समाजकल्याण उपायुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना हे शुल्क भरणे शक्य होत नाही.

परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल

केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत.

संबंधित बातम्या