Associate Sponsors
SBI

Page 3 of स्कूल बस News

बहुतांश स्कूल बस पुन्हा नियमबाह्य़तेच्या मार्गावर!

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे लक्ष देणे बंधनकारक असताना अनेक शाळांना अद्यापही त्याचे काहीच देणेघेणे नसल्याचेही दिसून येत आहे.

शाळा बसचा पट वाढला!

राज्यात आतापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या वाढीचे सरासरी प्रमाण जास्त होते

अधिकृत ‘स्कूल व्हॅन’मध्ये विद्यार्थिसंख्या मात्र अनधिकृत!

बसविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत अद्यापही निश्चिती नाही. याचाच फायदा घेऊन व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून बसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.