Page 3 of शालेय विद्यार्थी News
शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात ९६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शिक्षकांच्या नियमित अनुपस्थितीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
चारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते.
शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दहा वर्षांच्या दोन, तर १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना…
नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीनांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना कोंढवा भागात घडली.
उपराजधानीतील शंकरनगरमधील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहलीला जात असतांना बस चालकाचे नियंत्रण सुटून बस हिंगणा परिसरात उलटली.
हिंगणा परिसरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी येत्या २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी,…
विद्यार्थिनीला अभ्यासाचा तणाव सहन होत नव्हता, त्यामुळे ती नैराश्यात जाऊन घर सोडले.
दिवाळीनंतर माध्यमिक विभागाच्या शाळा भरण्याच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शाळांची वेळ पुन्हा आधीप्रमाणेच करण्यात आली…
ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण जुलै ते सप्टेंबर कालावधीत पार पडले असल्याची…