पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा खासगी शाळांना दणका, फी वाढीवर बंदी; म्हणाले “एक रुपयाही फी वाढली…”

खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी, पालकांना सक्ती करण्यावरही मनाई; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला हे जमणार का?

जन्माष्टमीचा उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण, तात्काळ निलंबन

जन्माष्टमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपवास करणं चुकीचं वाटल्याने राग येऊन या शिक्षकाने मुलांना मारहाण केली.

School Reopen, Maharashtra Government reopen school
महाराष्ट्रात उद्यापासून करोनामुक्त भागात शाळा होणार सुरु

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे

Goodrej Interio Research
तुमची मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत का? मग हे नक्की वाचा!

बसण्याच्या चुकीच्या पद्धतीचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हा काळजीचा विषय असल्याचे मत शिक्षणतज्ञ आणि आरोग्य…

Haryana cm manohar lal khattar says extra marks for class 8 to 12 students nurturing plant saplings
झाडे लावा… झाडे जगवा… अधिक मार्क मिळवा; या राज्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी मोहीम

ऑक्सी-वनची संकल्पना पुढे नेण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले

‘सुजाणां’च्या मतजागृतीसाठी ‘अजाण’ विद्यार्थी वेठीला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानाच्या हक्काबाबत ‘सुजाण’ मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता शाळेतल्या ‘अजाण’ विद्यार्थ्यांना कामाला लावले जाणार आहे.

संबंधित बातम्या