Associate Sponsors
SBI

Page 42 of शाळा News

reservation and social issues, responsibility of teacher in school (photo for Representational purpose )
आरं, आपला नय हात वर करायचा…

जातिभेदामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात दोन विद्यार्थ्यांना जीव गमावावे लागले. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे?

mid-day-meal
शाळांमध्ये तांदूळ आहेत; पण इंधन, तेल नाही.. ; राज्यात शालेय पोषण आहार योजनेची दयनीय स्थिती

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थाना माध्यान्ह भोजन दिले जाते.

Ambernath Municipal Council
पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

अंबरनाथ नगरपालिका शाळांमध्ये असलेल्या त्रुटी, दुरावस्था गेल्या काही महिन्यात प्रकर्षाने जाणवल्या.

शाळा प्रवेशाचा घसरता टक्का २०२५ पर्यंत कायम ; ‘एनसीईआरटी’च्या अहवालातील अंदाज

१९९१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा वयोगटाचे प्रमाण १८ टक्क्यांवरून १३.१२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. 

विश्लेषण : देशातील १४,५०० शाळा अद्ययावत होणार, पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली ‘पीएम श्री’ योजना काय आहे?

पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा.

Eknath Shinde
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले.