नागपूर: शाळेतील खड्ड्यात पडून मृत्यू, शेकडो पालकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी सारंगाला अखेरचा निरोप भवन्स शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 16:53 IST
निवडणूक आयोग आता शाळेतच टिपणार नवमतदार सर्व शाळेतील वर्ग नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळातर्फे पूनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 13:25 IST
‘दप्तर’ हा शब्द कुठल्या भाषेतून मराठीत आला माहित आहे का? दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे वगैरे मथळे आपण वाचले असतील. पण हा दप्तर शब्द कुठल्या भाषेतून आलाय? वाचा रंजक माहिती By समीर जावळेOctober 28, 2023 10:49 IST
समूह शाळा योजना : योग्य की अयोग्य ? असे प्रयोग करत सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहे, अशी शक्यता जाणवते. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 09:34 IST
विश्लेषण : शालेय विद्यार्थ्यांसाठीचा ‘अपार क्रमांक’ काय आहे? प्रीमियम स्टोरी शाळा, शिक्षक, पालकांमध्ये ‘अपार क्रमांका’ची चर्चा सुरू झाली आहे. या अपार क्रमांकाबाबत आक्षेपही नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे ही संकल्पना काय… By चिन्मय पाटणकरUpdated: October 23, 2023 09:16 IST
सांगलीत शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात भव्य मोर्चा खासगीकरणाचे धोरण शासनाने मागे घ्यावे यासाठीचा हा संघर्ष यापुढेही चालूच राहील, असा इशारा लाड यांनी यावेळी जाहीर सभेत दिला. By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 17:30 IST
शाळा दत्तक योजनेविरोधात रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेच्या शाळा सुरू, पालकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा पालकांनी शिक्षकांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, गाणी असे विविध विषय शिकवले. By लोकसत्ता टीमUpdated: October 22, 2023 14:51 IST
गोंदिया : “आमच्या खाऊचे पैसे घ्या, पण आमची शाळा आम्हाला परत द्या”, चिमुकल्या विद्यार्थिनींची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक राज्य शासनाने नुकताच मराठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयावरून आता विरोधात निरनिराळ्या मार्मिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 12:48 IST
पालिका शाळांच्या स्थितीची न्यायाधीशांकडून पाहणी धोकादायक व नादुरुस्त असलेल्या शाळांची पाहणी करून अहवाल तयार करीत असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 17:51 IST
कल्याणमधील अखंड वाचन यज्ञाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १२०० हून अधिक वाचकांसह २२ शाळांचा उपक्रमात सहभाग यामध्ये सलग ३६ तास अखंड वाचन करण्यात आले. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 12:28 IST
ठाण्यातील सर्वेक्षणात आढळली १२१ शाळाबाह्य मुले, पालिकेने आणले मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून ठाणे महापालिका शिक्षण विभागाने नुकतीच एक मोहीम राबविली.… By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 12:00 IST
इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी माध्यमाचाच आग्रह कशासाठी? शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप इंग्रजी सुधारण्यासाठी साधनीभूत शिक्षक नेमणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने उमेदवारांकडून अर्ज मागवतांना,उमेदवार हा इंग्रजी माध्यमातूनच शिकलेला असावा अशी जी अट घातली आहे… By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 11:59 IST
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
१४ जानेवारी राशिभविष्य: ‘या’ मकर संक्रांतीला कोणत्या राशीचे उघडणार भाग्याचे द्वार? सूर्यदेवाच्या कृपेने इच्छापूर्ती होणार की धनलाभ?
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
“हे दिवस पुन्हा नाही…” ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून