raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा

आज सर्वच रस्त्यांवर थुंकून रस्ते घाण झालेले पहावयास मिळतात. हे चित्र समाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही.

opposition Primary Teachers Committee Stop corporatization government schools amravati
सरकारी शाळांचे कंपनीकरण थांबवा; प्राथमिक शिक्षक समितीने दर्शविला विरोध

सरकारी नोकरभरती बहिस्थ संस्‍थांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

ashram school students
शासनाने खरंच शाळा विकल्या, की दत्तक दिल्या? नेमका आदेश काय, वाचा सविस्तर…

राज्यातील शाळा उद्योगपतींना विकल्या, अशी ओरड शालेय शिक्षण विभागाच्या एका निर्णयावर झाली.पण शासनास नेमके अभिप्रेत काय, याचा संभ्रम दूर करणारा…

unique school in assam guwahati accepts plastic waste as school fees teaches students how to recycle
काय सांगता! देशात अशी एक शाळा जिथे फी नाही तर प्लास्टिकच्या बाटल्या देऊन मिळतेय शिक्षण; पाहा Video

देशातील ही अनोखी शाळा आता चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेत येताना विद्यार्थी आपल्याबरोबर येताना प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन आणतात.

zilla parishad school students at gondekhari learning under tree
गोंदिया : झाडाखाली बसून विद्यार्थी घेताहेत शिक्षण; गोंदेखारी येथील शाळेची इमारत जीर्ण, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

गोंदेखारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण असल्यामुळे शाळेतील ४८ विद्यार्थी निंबाच्या झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.

school
शाळा तरी भेदभावांपासून मुक्त ठेवा! प्रीमियम स्टोरी

निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, द्वेषाचे राजकारण जोरात सुरू आहे. हा द्वेष भावी पिढ्यांपर्यंत पोहोचत असेल असेल, तर हे समाज…

mnc schools smart nashik
नाशिक : मनपा शाळा स्मार्ट करण्यासाठी ५० कोटींचा निधी, गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात दादा भुसे

महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे…

Government's agenda sell government schools to entrepreneurs; Allegation of School Rescue Committee
“जिल्हा परिषद शाळा उद्योजकांना विकण्याचा सरकारचा डाव!” शाळा बचाव समितीचा आरोप

सरकारने मागील वर्षी २० पटाच्या आतील महाराष्ट्रातील १५ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

competition to encourage garden creation in maharashtra schools
राज्यातील शाळांमध्ये परसबाग निर्मितीला प्रोत्साहनासाठी स्पर्धा; गेल्यावर्षीच्या स्पर्धेतून सुमारे २२ हजार ९७३ परसबागांची निर्मिती

केंद्र सरकारच्या २०१९मधील निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे यांचा समावेश शालेय पोषण आहारात केला जातो.

संबंधित बातम्या