Mumbai has room for Adani why not for mill workers angry question asked by Mill Workers
सिमेंट उद्योग पाठोपाठ अदाणी समूहाला शाळा, शिक्षण विभागाचा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट कंपनी पाठोपाठ अदानी उद्योग समूहाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे.

Hathras in Uttar Pradesh
Hathras News : धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय

हाथरसमध्ये एका शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

did you eat khichadi during school life video goes viral
शाळेचे ते दिवस कधीच परत येत नाही! तुम्ही कधी शाळेतील खिचडी खाल्ली आहे? Video व्हायरल

Video : सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करताना दिसेल. व्हिडिओ पाहून…

Pune and Pimpri Chinchwad Schools and colleges holiday due to rain Pune news
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना उद्या मुसळधार पावसाचा इशाऱ्यामुळे सुट्टी

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

amravati teachers protest marathi news
अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व…

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

divisional secretary warns principals
नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

बहुतांश विद्यालये, महाविद्यालये यांच्या नियमबाह्य कामांविषयी विभागीय सचिवांना तक्रारी प्राप्त झाल्या.

UP School
UP School : धक्कादायक! डब्यात नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकलं; नेमकी कुठे घडली घटना?

डब्यात नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला थेट शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेत घडला आहे.

nala sopara school girl rape case marathi news
नालासोपार्‍यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

९ वीत शिकणार्‍या १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता.

Badlapur Sexual Assault News
Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत एसआयटीने दिली ‘ही’ माहिती

बदलापूरच्या एका प्रतिथयश शाळेत दोन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला होता.

संबंधित बातम्या