सध्या शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांत चर्चेचा विषय म्हणजे शाळेची वेळ. राज्यपालांच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याचे…
राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.