Page 6 of शास्त्रज्ञ News

१७व्या शतकामध्ये गॅलिलिओ खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये मोलाचं संशोधन करत असताना त्याच काळात शरीरशास्त्रामध्ये क्रांतिकारी संशोधन केलं ते विल्यम हार्वे यांनी.…
अजून एक लाख वर्षांनी माणूस कसा दिसत असेल, याची कल्पना फारशी कुणी केली नसेल पण दोन संशोधकांनी मात्र त्याचे उत्तर…
शेतकरी आणि अन्य प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून शिंगांशिवाय गायींचे प्रजनन करण्याचा प्रयत्न ब्रिटनमधील शास्त्रज्ञ करीत आहेत. िशगांशिवाय गाई जन्मास…

सोप्या मराठी भाषेत वैज्ञानिक विषयांवर ६० हून अधिक पुस्तके लिहिणारे, ‘प्राचीन भारतीय वैज्ञानिक संस्कृतीचा विश्वसंचार’, ‘कणाद ते कलाम’ अशा विविध…

प्रोटॉन्सखालोखाल वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ‘न्युट्रिनो’ या मूलकणांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी उडी घेण्याचे ठरविले आहे. ही ‘उडी’…
मुंबई विद्यापीठाच्या ‘आईस’ या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (२मार्चला) 'होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट'चे ज्येष्ठ संशोधक प्रा. शरद काळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात…
ज्वालामुखीच्या निर्मितीचे सप्रयोग दर्शन.. विषाणुंच्या प्रकारांसह त्याचे फायदे अन् तोटे.. साधा बल्बच्या तुलनेत सीएफलच्या वापरामुळे होणारी वीज बचत..
२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. त्या निमित्ताने विज्ञानात प्राचीन भारताची प्रगती किती झाली होती, हे पाहणे मार्गदर्शक आणि मनोज्ञही…
लेसर किरणांच्या मदतीने मानवी तसेच प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्याची नवी पद्धत शोधणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ रंगास्वामी श्रीनिवास यांना राष्ट्राध्यक्ष बराक…
आइनस्टाइनच्या इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर या समीकरणाच्या निर्मितीत ऑस्ट्रियातील फार प्रसिद्ध नसलेल्या वैज्ञानिकांचाही सहभाग होता असा दावा अमेरिकी…
नोबेल पारितोषिकाखेरीज अनेक महत्त्वाचे सन्मान कार्ल वूज यांना मिळाले, तेही उशीराच.. उत्क्रांतिशास्त्रातील सूक्ष्मजीव अभ्यासात दोनऐवजी तीन शाखा असायला हव्यात, असे…

कमी कबरेदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते असे…