शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते.
हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
Sensex Today : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कारण गुंतवणूकदार डॉलरच्या मालमत्तेकडे अधिकाधिक आकर्षित…