शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते.
हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
Investment In Share Market: मॉर्गन स्टॅनलीला पुढील ३-५ वर्षांत भारतीय कॉर्पोरेट उत्पन्न सुमारे १२-१८% वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, खाजगी क्षेत्रातील…
रशिया-युक्रेन युद्धविरामाच्या शक्येतेने गुरुवारी जगभरातील बहुतांश शेअर बाजारात दमदार वाढ झाली. फ्रान्स, जर्मनीचे निर्देशांक एका टक्क्यांहून अधिक उसळले.
संपूर्णपणे नकारात्मक राहिलेल्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५४८.३९ अंशांच्या घसरणीसह, ७७,३११.८० वर स्थिरावला. निफ्टी बँक Nifty Bank दिवसअखेरीस १७७.८५ अंश किंवा…