Page 4 of सेन्सेक्स News

शुक्रवारच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२०.६० अंशांच्या घसरणीच्या ७९,२२३.११ पातळीवर बंद झाला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,४३६.३० अंशांची भर पडली आणि तो ७९,९४३.७१ पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन २०२५ वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी ठरलेल्या परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन हेच मंगळवारच्या बाजाराच्या घसरणीचे कारण ठरले.

Sensex Tdoay: मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स चांगलाच वधारल्याचं पाहायला मिळालं!

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत आस्तेकदम भूमिकेने जागतिक बाजारात सलग दुसऱ्या सत्रात विक्रीची लाट निर्माण केली.

Sensex Today: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी सलग पाचव्या सत्रात Sensex सह Nifty50 ची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने सावध पवित्रा घेत, पुढील वर्षी कमी दर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक भांडवली बाजारात त्याचे…

भारताच्या बाजारात गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीने खुले झाले आणि मध्यान्हापर्यंत तब्बल १ टक्क्यांच्या आपटीपर्यंत ती विस्तारत गेल्याचे दिसून आले.

मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीचीही घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले.

परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये पाच शतकी घसरण झाली.

देशांतर्गत आघाडीवर महागाईने उसंत घेतल्याचे शुक्रवारी भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. दूरसंचार क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीने प्रमुख निर्देशांकांनी प्रारंभिक…