अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : सेरेनाची विजयी सलामी

जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, सेरेना अग्रमानांकित

वर्षांतली शेवटची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा अर्थात अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी मानांकने जाहीर करण्यात आली असून, पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिच तर महिलांमध्ये…

२१व्या शतकात सेरेना विल्यम्सची २१व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई

खेळाप्रती असलेली निस्सीम व्यावसायिकता जपत सेरेना विल्यम्सने विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घालताना २१व्या शतकातील ऐतिहासिक पराक्रम साकारला.

शक्तिप्रदर्शन

सेरेना विल्यम्स आणि जेतेपदे हे शब्द आता समानार्थी झाले आहेत. तिची बिनतोड सव्‍‌र्हिस टेनिसविश्वातल्या सर्वोत्तम सव्‍‌र्हिसमध्ये गणली जाते.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : विल्यम्स द्वंद्वात सेरेनाची सरशी

टेनिस त्यांची सामाईक आवड.. लहानपणापासून याच खेळाचा ध्यास त्या दोघांनी घेतलेला.. कोर्टबाहेर जिवलग मैत्रिणी असणाऱ्या त्या बहिणी कोर्टवर मात्र एकमेकांच्या…

अग बाई अरेच्चा २०

वय वर्षे ३३.. विविध दुखापतींनी शरीराला वेढा दिलेला.. मात्र जिंकण्याची उर्मी जिवंत असेल तर यशोशिखरही पादाक्रांत होऊ शकते, याचा प्रत्यय…

सेरेना उपांत्य फेरीत

अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने सारा इराणीवर दणदणीत विजयासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

आम्ही जातो अमुच्या गावा..

जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

सेरेनाचा संघर्षमय विजय

फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीतील लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्ध विजय मिळवताना तिला…

संबंधित बातम्या