सेवा News

Economic Survey 2025 Maharashtra : २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर हा ७.६ टक्के होता. त्या तुलनेत यंदाचा विकास…

नवीन व्यवसायाच्या सेवांमध्ये सतत सुधारणा आणि वाढत्या क्षमतेच्या दबावामुळे सेवा प्रदात्यांनी गेल्या आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला अतिरिक्त कर्मचारी भरती केली आहे.

सेवा क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा आहे. या क्षेत्राची गती मंदावल्याने विकास दराला फटका बसणार आहे.

देशाच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेने सरलेल्या डिसेंबरमध्ये चार महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला.

मासिक आधारावर, पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनांतील वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या ३.७ टक्क्यांच्या तुलनेत काहीशी विस्तारली इतकाच या आकडेवारीने दिलेला दिलासा…

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक नोव्हेंबर महिन्यात ५८.४ गुणांवर नोंदला…

गिग कामगारांना दिवसाचे १० ते १२ तास काम करावे लागते. आजारी पडल्यास त्या दिवसाची त्यांची काहीच कमाई नसते. कंपनीकडून आरोग्य…

देशातील सेवा क्षेत्राची सक्रियता ऑक्टोबरमधील सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दमदार मागणीमुळे मजबूत बनल्याचे मासिक सर्वेक्षणाने बुधवारी स्पष्ट केले.

जाणते- अजाणतेपणी आपण निकृष्ट सेवा, आणि सदोष उत्पादनांना बळी पडत असतो. या सदोष उत्पादन आणि सेवेतील त्रुटींबद्दल दाद मागण्यासाठी आणि…

जमा झालेले कपडे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर येथील एकटी या संस्थेला तसेच काही गोरगरीब व गरजूंपर्यंत वाटप करण्यात सुरुवात झाली.

आरती ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’मध्ये व्यवस्थापक असून, शाळाबाह्य मुलांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करतात.

देशाच्या निर्मिती आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांच्या व्यवसायातील वेग सरलेल्या सप्टेंबर महिन्यात मंदावल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.