Nagpur prostitution
नागपूर : देहव्यापाराच्या दलदलीतून तीन वर्षांत ११९ मुलींची सुटका, ‘सेक्स रॅकेट’ चालविणाऱ्या दलालांच्या अनेक टोळ्या

देहव्यापारातून उपराजधानीत महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे असल्याची माहिती समोर आली.

sex racket
पुणे: भोजपुरी फिल्ममधील अभिनेत्रीला जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट; दलालास केली पोलिसांनी अटक

भोजपुरी फिल्म अभिनेत्री आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

sex-racket
नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला.

sex racket busted at spa in koregaon park
कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात

मसाज सेंटरमधील महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sex-Scandal nagpur
नागपूर : हॉटेलमध्ये चालले होते ‘ते’ प्रकार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून…

वर्धा रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये मुंबईतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवले जात होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेने हॉटेलवर…

मुंबईः अश्लील चित्रफीतीच्या माध्यमातून महिलेची बदनामी करणाऱ्याला अटक; प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल

तक्रारदार महिला आणि तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

पुणे : बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; तीन तरुणी ताब्यात

आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

sex racket
मॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ

देश-विदेशातील वारंगणा येऊन नागपूर शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार करतात. महिन्याकाठी देहव्यापारातून लाखो रुपयांची उलढाल होत असते.

संबंधित बातम्या