लैंगिक अत्याचार केस News

आर्वी येथील एल आय सी कॉलनीत राहणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याने आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आणि पोलीस यंत्रणा कामास लागली.

टेकड्यांवरील लूटमार, गंभीर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना गरजेच्या असल्याने तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात पोलिसांना आवश्यक तो निधी…

पीडित १७ वर्षीय मुलगी ही १ जानेवारी २०२४ पासून शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र असलेल्या एका गावातील सुरेंद्रमुनी तळेगावकर याच्या मठात…

ग्रामीण भागातील मुली इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट आदींच्या वापरामुळे फसवणूक, लैंगिक अत्याचाराला बळी पडत असल्याचे आढळून आले.

दुसरीकडे या प्रकरणातील पीडित महिलेविरुध्द सुध्दा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

सारंगपूर येथील एका शेतात तिच्याविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला. व याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

शेजारी राहत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत होता.

महिलांवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही.

एका शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहराच्या उपनगरात असलेल्या एका महाविद्यालयाच्या प्राचार्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या विकृत युवकाने तब्बल १७ शाळकरी मुलींची अश्लील चाळे केले.

इगतपुरी तालुक्यात ५२ वर्षाच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणी मुख्याध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला घोटी पोलिसांनी ताब्यात…

शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच मागील काही वर्षामध्ये समाज माध्यमांचा वापर वाढला असताना दुसरीकडे या समाजमाध्यमांच्या गैर वापरामुळे…