Page 2 of लैंगिक अत्याचार केस News

गुरुवारी बदलापूर पश्चिम येथील एका शाळेत १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली. शिक्षकानेच हा विनयभंग केल्याने त्या शिक्षकाला…

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीच्या चौकशीच्या मागणीसाठी त्याच्या पालकांनी केलेल्या याचिकेची सुनावणी सुरूच राहणार आहे.

तामिळनाडूच्या तिरुपत्तूरमध्ये रेल्वेत चार महिन्यांच्या गर्भवती महिलेचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना घडली.

एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी…

कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्यावर निलंबनासह दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाईही करण्यात आली आहे.

आठ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी ४० वर्षीय बांधकाम मजुराला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये मंगळवारी…

सांताक्रुझ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चेंबूर पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक केली.

चाकूचा धाक दाखवून पोटच्या पोरीवर अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय आरोपीला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली.

शिकवणी चालक शिक्षकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ मार्च २०१७ रोजी ही घटना…

‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे.