Page 28 of लैंगिक अत्याचार केस News
बीचवर फिरायला आलेल्या अमेरिकन तरुणीबरोबर धक्कादायक कृत्य
पीडीत तरूणी १७ वर्षांची असताना २०२० मध्ये हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. पीडित मुलगी लंडनमधील रहिवासी आहे.
पीडितेची पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
ज्ञानेश धनाजी ठाकूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सर्व बंधने झुगारून परदेशातील प्रियकराकडे जात आहेत. परंतु, अशी काय परिस्थिती निर्माण होते किंवा अशी कोणती वेळ येते की त्या…
घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला ओळखीच्या आरोपीने घराच्या छतावर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना यशोधरानगर पोलीस ठाणे…
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या एका मंत्र्याने मणिपूरमधील महिला अत्याचारावर न बोलता राजस्थानमधील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोला म्हणत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला.
नैसर्गिक विधीसाठी गेली असता शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या दीराने ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला.
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना…
कादिर कलंदर शेख आणि समीर पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.