Page 9 of लैंगिक अत्याचार केस News

महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

मुलीला दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात उपचारांसाठी नेले असता तिने सगळी हकिकत सांगितली.

Pune School Girl Sexual assault case: पुण्यातील वानवडी येथे शाळेच्या व्हॅन चालकाकडून अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस…

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

कल्याण येथील पूर्व भागात रस्त्याने पायी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या तरूणाला कोळसेवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक…

सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करताच हा बनाव असल्याचे उघडकीस आले.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला.

अंबरनाथ मनसेच्या वतीने शहरात दफनविधी करण्याला विरोध केला गेला.अक्षयच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारही रखडले आहेत

अक्षय शिंदेचा मृतदेहाला दफन करण्यास बदलापूरमध्ये विरोध केला जात आहे. परंतु आता कळव्यामधूनही आता त्यास विरोध झाला आहे.

अद्यापपर्यंत ही समिती कागदवरच असल्याचे उघड झाल्यानंतर शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत सरकार खरेच गंभीर आहे का ? असा संतप्त प्रश्न उच्च…