six months imprisonment fine of 10,000 to the accused for stealing the debt of a sugar merchant
“महिला एकटी असताना चालकाने गाडीत…”, मुंबईत अमेरिकी महिलेचा कॅबमध्ये लैंगिक छळ, आरोपीला बेड्या

४० वर्षीय व्यावसायिक महिला एका कामानिमित्त गेल्या महिन्याभरापासून मुंबईत राहत आहे. शनिवारी मुंबईत परतताना या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे

The-official-residence-of-the-chief-secretary-in-Port-Blair-where-the-women-are-suspected-to-have-been-taken.-Ritu-Sarin
‘जॉब फॉर सेक्स’ रॅकेटमुळे खळबळ, अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आलं, मुख्य साक्षीदाराने केले खुलासे

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटीकडून माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन यांची २८ ऑक्टोबरला चौकशी करण्यात येणार आहे

bilkis bano supreme court
न्यायाच्या प्रकाशाची अपेक्षा..

बिल्किस बानो प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी आणि सुनावणीतून निर्दोष ठरलेले जी. एन. साईबाबा यांची प्रकरणे विरोधाभासी का ठरतात असा प्रश्न अस्वस्थ…

crime
UP CRIME: रक्तबंबाळ अवस्थेत अल्पवयीन पीडितेची मदतीची याचना, व्हायरल व्हिडीओत बघ्यांचं संतापजनक कृत्य

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे

What about false complaints?
लैंगिक अत्याचाराच्या खोट्या तक्रारींचे काय? 

एखाद्या व्यक्तिविरोधात तक्रार झाली तर त्याच्या चारित्र्यावर विनाकारण डाग लागतो. त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटते. समितीला तक्रार खोटी वाटली तर त्याबाबतही…

Shivamurthy_Murugha_Sharanaru_0
अटकेनंतर काही तासातच शिवामूर्तींची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल

दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

cousin sentenced to ten years jail for sexual assault on sister
धावत्या रेल्वेत तरुणीवर लैंगिक अत्याचार, मावस भावाला दहा वर्षांची सक्तमजुरी

हा प्रकार १४ जुलै २०१५ रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पीडित तरुणीच्या मावशीच्या घरी घडला होता.

court hammer
लैंगिक अत्याचारप्रकरणात भाजपच्या जिल्हाध्यक्षाला अटकपूर्व जामीन नाकारला

भाजपच्या एका ३३ वर्षांच्या पदाधिकारी तरूणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक दिवस लैंगिक अत्याचार केले.

Supreme Court Bilkis Bano
Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह सामान्य नागरिकांचं निवेदन

bilkis bano gangrape case
विश्लेषण : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी ११ दोषसिद्ध आरोपींची मुदतपूर्व सुटका कशी झाली? प्रीमियम स्टोरी

बिल्किस बानो कोण आहे आणि २००२मध्ये नेमके काय घडले होते, या आरोपींचीच मुदतपूर्व सुटका का, शिक्षेत माफीबाबतचा कायदा काय सांगतो?

धक्कादायक, खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठं लैंगिक शोषण, ५०० खेळाडूंवर अत्याचार, अखेर ३ हजार कोटींची भरपाई

खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका घटनेत अखेर मोठा निर्णय झाला आहे.

delhi-13-year-old-dalit-girl-raped-and-killed-landlord-relative-arrested-gst-97
दिल्लीत १३ वर्षीय दलित मुलीची बलात्कारानंतर हत्या; घरमालकाच्या नातेवाईकाला अटक

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं कि, आरोपीने पहिल्यांदा आपल्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आणि मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणला.

संबंधित बातम्या