Sapiosexuality: त्यांच्यासाठी आपल्या जोडीदारातील शारीरिक आकर्षण किंवा भावनिक गुंतवणुकीपेक्षा त्याच्याबरोबरचा मानसिक- बौद्धिक संवाद आणि विचारांची सखोलता महत्त्वाची असते.
Health Special: पुरुषांमध्ये होणाऱ्या या आजारामुळे पुरुषांना अनेक वेळा नैराश्याला सामोरे जावं लागतं आणि त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो.