राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल : देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. By अनिल कांबळेDecember 5, 2023 06:08 IST
महिलांविरोधातील गुन्ह्यांकडे दुर्लक्षच होणार असेल, तर नवनव्या कायद्यांचा काय उपयोग? महिला आहे म्हणून पोलीस चौकीत ताटकळत ठेवणे, वकील न मिळणे, सुनावण्यांना हजर राहता न येणे ही न्यायापासून वंचित राहण्याची कारणे… By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 09:15 IST
धाराशिव: दहा वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या रागातून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाची हत्या, परंडा तलुक्यातील ढगपिपरी येथील घटना याप्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने याच्या फियादीवरून सोन्या चौधरीच्या विरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 17:47 IST
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास डोंबिवलीत अटक प्रेम एकनाथ शिंदे (२१) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 12:00 IST
लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी शाळांमध्ये समुपदेशन शिबिर घ्या; डोंबिवली महिला महासंघाची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मागणी माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती तसेच समाज माध्यामांमुळे तरुण, तरुणींची समजण्याची जाणीव प्रगल्भ झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 15:59 IST
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरण : हिना खानच्या अटकेसाठी पोलीस करतायेत टाळाटाळ?, शिनाच्या वडिलाला अटक गेल्या तीन दिवसांपासून हुडकेश्वर पोलिसांचे पथक बेंगळुरुला गेले असून अद्याप हिना सापडली नसल्याची माहिती ठाणेदार जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2023 12:14 IST
Mental Health Special: लाईव्ह स्ट्रीम नावाचं पॉकेट पॉर्न! प्रीमियम स्टोरी Mental Health Special: तंत्रज्ञानाचा, माध्यमांचा, ऍप्सच्या जगाचा सुयोग्य आणि शहाणा वापर हे आपलं ध्येय असलं तरी हा प्रवास वाटतो तितका… By मुक्ता चैतन्यUpdated: September 10, 2023 11:29 IST
मुलीच्या लैंगिक छळाची दिल्ली उच्च न्यायालयाकडून दखल ; जनहित याचिका दाखल खंडपीठाने दिल्ली सरकारच्या महिला-बालविकास विभाग, शहर पोलीस आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. By पीटीआयAugust 29, 2023 02:29 IST
नागपूर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार पोलिसांनी पोक्सो ॲक्ट व इतर कायद्यान्वये गुन्हा नोंदवून मयूर व रोहितला अटक केली. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 15:46 IST
Mental Health Special: पॉर्नबद्दल मुलांशी बोलायचं कसं? Mental Health Special: पालकांना आपल्या अवघडलेपणावर काम करावं लागेल किंवा मग मुलांना या गोष्टी नीट समजावून देऊ शकतील अशा तज्ज्ञांची… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 21, 2023 12:40 IST
Mental Health Special: टीनएज मुलं पॉर्न अॅडिक्ट कशी होतात? ते रोखण्यासाठी काय करावं? प्रीमियम स्टोरी Mental Health Special: अनेक मुलं तासनतास टॉयलेटमध्ये जाऊन बसतात. तिथे अर्थातच पॉर्न बघण्यासाठी जातात हे मुलांशी खोलात जाऊन बोलल्यावर लक्षात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 20, 2023 09:46 IST
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध बलात्कारचा गुन्हा ठरणार! या नवीन तरतुदीने कायद्याच्या चौकटीत बलात्कार न ठरणार्या परंतु फसवणुकीने केलेल्या शरीरसंबंधांना गुन्हा ठरविण्यात आले आहे. By अॅड. तन्मय केतकरAugust 15, 2023 12:46 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
“पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात…”; ‘अजूनही बरसात आहे’ फेम अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला…
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल