शबाना आजमी News

Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”

Shabana Azmi : “शेवटी आमचे नाते…”, जावेद अख्तर यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानाची आठवण सांगत शबाना आझमी काय म्हणाल्या?

Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”

Shabana Azmi: ‘फायर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठे विवाद होताना दिसले होते. आता शबाना आझमींनी शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.

Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”

Shabana Azmi: शबाना आझमींनी ‘पतंग’ चित्रपटात ओम पुरी यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव; म्हणाल्या…

rajesh khanna did shoot in cold
कडाक्याची थंडी, वैष्णोदेवीला पायी प्रवास अन्…; एका गाण्याच्या शूटिंगसाठी धर्मशाळेत राहिलेले सुपरस्टार राजेश खन्ना

एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी ‘अवतार’ सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

Shabana Azmi and sanjjev kumar
“तुझ्याकडे थोडी प्रतिभा असती तर….”, शबाना आझमी यांनी सांगितली संजीव कुमार यांची आठवण; म्हणाल्या, “सगळ्यात भयानक…”

Shabana Azmi : शबाना आझमी सांगणार होत्या राजेश खन्ना यांचं गुपित; किस्सा सांगत म्हणाल्या…

om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…

Shabana Azmi: शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाले, “लोक जेवायला बोलवायचे तेव्हा…”

Shabana Azmi And Mahesh Bhatt
“त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात…”, शबाना आझमींनी सांगितली ‘अर्थ’ चित्रपटावेळची दिग्दर्शकाची आठवण; महेश भट्ट म्हणालेले, “मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”

Shabana Azmi: ‘अर्थ’ हा चित्रपट महेश भट्ट यांच्या परवीन बाबी यांच्याबरोबर असलेल्या नात्यापासून प्रेरित होता.

Shabana Azmi on not having Kids with javed akhtar
“जेव्हा मला समजलं की…”, मूल नसण्याबाबत शबाना आझमींनी केलेलं वक्तव्य; बाळ दत्तक घेण्याबद्दल म्हणालेल्या…

Shabana Azmi- Javed Akhtar Kids: शबाना आझमींनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं, तेव्हा फरहान व झोया अख्तरने विरोध केला होता…

What Shabana Azmi Honey Irani?
शबाना आझमी यांचं जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबाबत वक्तव्य, “तिने मुलांच्या मनात विष…” फ्रीमियम स्टोरी

मी समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही सिनेमांमध्ये काम करत होते. फकिरा सिनेमा हिट झाला त्यानंतर आत्तापर्यंत माझी वाटचाल सुरु आहे…

Shabana Azmi
“त्याच्यामध्ये मला माझ्या वडिलांची प्रतिमा दिसली”, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या प्रेमकहाणीची ‘अशी’ झालेली सुरुवात

“आमच्या दोघांच्या घरची पार्श्वभूमीदेखील सारखीच आहे.आमच्या दोघांचे वडील समाजवादी आणि गीतरचनाकार आहेत”

Shabana Azmi On Kangana Ranaut Slap Row
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण: शबाना आझमी म्हणाल्या, “या घटनेनंतर खुश झालेल्या लोकांच्या गर्दीत…”

कंगना रणौत यांना विमानतळावर एका महिला कर्मचाऱ्याने कानशिलात लगावली होती, त्याबद्दल शबाना आझमींनी प्रतिक्रिया दिली आहे.