Page 3 of शबाना आजमी News

shabana azmi about smita patil
स्मिता पाटील यांच्याशी झालेल्या भांडणावर शबाना आझमींनी ३७ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाल्या, “मी तिच्याबद्दल जे बोलले…”

स्मिता पाटील यांच्या निधनाच्या ३७ वर्षांनी भांडणाबद्दल शबाना आझमींचा खुलासा, शत्रुत्वाची दिली कबुली

satish kaushik shabana azmi
चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण… शबाना आझमींनी केला खुलासा

एक चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक आत्महत्या करायला निघाले असल्याचं शबाना यांनी सांगितलं आहे

shabana azmi javed akhtar love story
दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

जावेद अख्तर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच शबाना आजमी यांच्याशी लग्न केलं अन्…

javed akhtar, shabana azmi, javed akhtar birthday, javed shabana love story, farhan akhtar, zoya akhtar, जावेद अख्तर, शबाना आझमी, जावेद अख्तर वाढदिवस
विवाहित आणि २ मुलांचे वडील असूनही पुन्हा प्रेमात पडलेले जावेद अख्तर, शबाना आझमींच्या वडिलांना कळलं अन्…

१९७० मध्ये झाली होती जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात

Wedding anniversary, javed akhtar shabana azmi, javed akhtar shabana azmi love story, shabana azmi wedding anniversary, javed akhtar shabana azmi wedding anniversary
कहानी पुरी फिल्मी हैं! वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी

लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी १९८४ मध्ये लग्न केलं होतं, आज या दोघांच्या लग्नाला ३८ वर्षं पूर्ण…

shabana azmi watched don
बिग बींच्या ‘मैं हूॅं डॉन’वर थिरकले प्रेक्षक; शबाना आझमी यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल

फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांनी मिळून ‘बच्चन बॅक टू बिगिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Shabana Azami Naseeruddin Javed Akhtar
“शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,” भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान

फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य, भाजपा नेत्याची टीका

केस छोटे करण्याबाबत शबानाला हवाय चाहत्यांचा सल्ला!

एकेकाळी ‘वॉटर’ या दीपा मेहताच्या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी केशवपनाचा धाडसी निर्णय घेऊन डोक्यावरील केस काढणारी बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी…