dharmendra-shabana-azmi
“रोमान्सला वयाची…” ७२ वर्षीय शबाना आझमींसह दिलेल्या किसिंग सीनवर ८७ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर ७-८ वर्षांनी दिग्दर्शनात परतला आहे

javed akhtar shabana azmi
“एकमेकांना मारण्याची इच्छा होते अन्…” शबाना आझमींचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “आमच्यामध्ये…”

शबाना आझमी यांचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, नेमकं काय म्हणाल्या अभिनेत्री?

shabana azmi
“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार

१९७८ मध्ये जावेद आणि हनी विभक्त झाले. तर त्यांनतर १९८४ मध्ये जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी लग्न केलं.

kangana shabana
“सत्य हे आहे की…,” शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’बद्दल केलेल्या वक्तव्यावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

काहींनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याबाबत अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं.

Shabana azmi on the kerala story
शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडे बोल; ‘लाल सिंग चड्ढा’चा उल्लेख करत म्हणाल्या…

‘The Kerala Story’ ला विरोध करणाऱ्यांवर शबाना आझमींनी सुनावलं, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

shabana azmi about smita patil
स्मिता पाटील यांच्याशी झालेल्या भांडणावर शबाना आझमींनी ३७ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाल्या, “मी तिच्याबद्दल जे बोलले…”

स्मिता पाटील यांच्या निधनाच्या ३७ वर्षांनी भांडणाबद्दल शबाना आझमींचा खुलासा, शत्रुत्वाची दिली कबुली

satish kaushik shabana azmi
चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण… शबाना आझमींनी केला खुलासा

एक चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक आत्महत्या करायला निघाले असल्याचं शबाना यांनी सांगितलं आहे

shabana azmi javed akhtar love story
दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

जावेद अख्तर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच शबाना आजमी यांच्याशी लग्न केलं अन्…

Javed Akhtar Wife, Shabana Azmi, Young Javed Akhtar, javed akhtar son, javed akhtar poetry, Javed Akhtar Honey Irani Rift, Javed Akhtar Shabana Azmi love story, javed akhtar son name,javed akhtar rekhta, javed akhtar wife, javed akhtar twitter,javed akhtar age, जावेद अख्तर, शबाना आझमी, हनी इराणी, अरबाज खान शो, इनव्हिजिबल विथ अरबाज
“अशा स्त्रीबरोबर राहणं…”, दोन लग्नं, घटस्फोट अन् शबाना आझमींबद्दल जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत

वैवाहिक आयुष्य आणि घटस्फोटाबद्दल जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत

honey irani on javed akhtar shabana azmi affair
12 Photos
लग्नाच्या ६ वर्षांनंतर जावेद अख्तर पडलेले शबाना यांच्या प्रेमात, अफेअरबद्दल कळताच ‘अशी’ होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

javed akhtar, shabana azmi, javed akhtar birthday, javed shabana love story, farhan akhtar, zoya akhtar, जावेद अख्तर, शबाना आझमी, जावेद अख्तर वाढदिवस
विवाहित आणि २ मुलांचे वडील असूनही पुन्हा प्रेमात पडलेले जावेद अख्तर, शबाना आझमींच्या वडिलांना कळलं अन्…

१९७० मध्ये झाली होती जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात

Wedding anniversary, javed akhtar shabana azmi, javed akhtar shabana azmi love story, shabana azmi wedding anniversary, javed akhtar shabana azmi wedding anniversary
कहानी पुरी फिल्मी हैं! वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी

लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी १९८४ मध्ये लग्न केलं होतं, आज या दोघांच्या लग्नाला ३८ वर्षं पूर्ण…

संबंधित बातम्या