narendra modi shahbaz sharif
पाकिस्तानी पंतप्रधानांना मोदी यांनी खडसावले, दहशतवाद परविणाऱ्यांवर नि:संकोचपणे टीका व्हावी

धोरण म्हणून सीमेपलिकडे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर टीका करताना संकोच करू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव…

Shehbaz Sharif with IMF managing director Kristalina Georgieva
पाकिस्तानला तीन अब्ज डॉलरची मदत; दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला IMFने कसे वाचविले?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अतिशय मोक्याच्या क्षणी पाकिस्तानशी स्टँडबाय अग्रिमेंट करून त्यांना तीन अब्ज डॉलरची मदत देऊ केली आहे.

pakistan pm shehbaj sharif
Viral Video: पाकिस्तानच्या पंतप्रधानाने भरपावसात महिलेची छत्री हिसकावली, नेटकरी म्हणाले, “अशा कार्टुनला…”

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका महिलेची छत्री हिसकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

pakistan general election
विश्लेषण: पाकिस्तानला सार्वत्रिक निवडणुका घेणे परवडू शकते का?

पाकिस्तान निवडणुका घेण्यासाठी आर्थिक संकट आ वासून उभे आहेच. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.

Pakistan PM Shahbaz Sharif
कंगाल पाकिस्तानला भारताचं ‘या’ बैठकीसाठी निमंत्रण, वाचा काय आहे कारण?

गोव्यात होणाऱ्या SCO उच्च स्तरीय बैठकीसाठी भारताने पाकिस्तानला निमंत्रण दिलं आहे, ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे

Pak vs Eng
“९३ हजार विरुद्ध शून्य हा अजूनही…”; नाद करा पण आमचा कुठं! भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांना Final नंतर लष्करी अधिकाऱ्याचा रिप्लाय

इंग्लंडकडून भारत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार म्हणत भारताला डिवचलं होतं

Ind Eng Irfan
World Cup: पाकिस्तानचे PM इरफानकडून क्लिन बोल्ड; 152/0 vs 170/0 वर म्हणाला, “तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे की आम्ही…”

पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतीय संघाला लगावलेल्या टोल्यावर इरफान पठाणचा भन्नाट रिप्लाय

T20 World Cup 2022: Then 152 now 170 Pakistan PM Shahbaz Sharif reacts after England defeat
T20 World Cup 2022: ‘तेव्हा १५२…आता १७०…’ इंग्लंडकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उडवली खिल्ली

टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या