PCB Update: पाकिस्तान क्रिकेट सेटअपमधील फेरबदलानंतर, शाहिद आफ्रिदीला मिळाली मोठी जबाबदारी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर एक मोठी जबाबदरी सोपवण्यात आली आहे. त्याच्यावर चार सदस्य असलेल्या एका समितीची जबाबदारी देण्यात आली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 24, 2022 16:35 IST
शाहीन आफ्रिदी चढणार बोहल्यावर! पाकिस्तानचा माजी विस्फोटक फलंदाजाचा होणार जावई, लग्नाची तारीख-ठिकाण जाहीर शाहीन आफ्रिदी आणि अक्साचे लग्न आधीच ठरले होते आणि त्याची तारीखही जाहीर झाली आहे. अक्साचे वडील शाहिद यांनी स्वतः लग्नाची… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 22, 2022 11:22 IST
Shahid Afridi: “भारतात मिळणारे आदरातिथ्य पाकिस्तानपेक्षा…” शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशात मिळणाऱ्या मान सन्मानाची केली तुलना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. त्यादरम्यान पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारत-पाकिस्तान मधील मिळणाऱ्या मान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 1, 2022 19:40 IST
कर्णधारपदावरून बाबर आझमला शाहीद आफ्रिदीने सुनावले खडेबोल, जाणून घ्या काय म्हणाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बॅट टी२० विश्वचषकात फार काही करू शकली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने त्याच्यावर आगपाखड… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2022 19:04 IST
Eng vs Pak: ‘कर्माने हरलात’ टीकेवरुन शाहीद आफ्रिदीचा मोहम्मद शामीला सल्ला; म्हणाला, “तू तर सध्या संघाचा भाग आहेस त्यामुळे…” टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तानने गमावल्यानंतर शामीची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2022 11:25 IST
शाहीन आफ्रिदीकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान? PAK चाहते कौतुक करत असले तरी कायद्यानुसार… T20 World Cup Finals PAK vs ENG: 2018 मध्ये स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ आईस क्रिकेट स्पर्धेदरम्यान शाहीद आफ्रिदीने सुद्धा अशाच प्रकारे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2022 11:14 IST
World Cup: भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला, “भारताकडे कोणतंही…”; अंतिम सामन्याचा केला उल्लेख दहा गडी राखून इंग्लंडने लक्ष्य गाठल्यानंतर काही मिनिटांमध्ये आफ्रिदीने नोंदवली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2022 20:18 IST
IND vs ZIM: आफ्रिदीचा ‘तो’ आरोप ऐकून रॉजर बिन्नी यांचा राग अनावर; म्हणाले, “ICC ने टीम इंडियाला काय…” T20 World Cup: आफ्रिदीच्या टिप्पणीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांनी या आरोपांना तोडीस तोड… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2022 15:25 IST
T20 World Cup 2022 : शाहिद आफ्रिदीचा आयसीसीवर गंभीर आरोप, म्हणाला ‘त्यांना भारताला…..!’ भारत-बांगलादेश सामन्याबद्धल बोलताना शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2022 13:44 IST
‘जेव्हा शाहीद आफ्रिदीने भारत सरकारमधील…’, पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावरून वेगवान गोलंदाज वकार युनिसने सांगितला किस्सा पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावरून वकार युनिसने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शाहीद आफ्रिदीचा एक किस्सा सांगितला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 13:23 IST
World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…” पाकिस्तानी संघ आणि बाबर आझमच्या कामगिरीसंदर्भात बोलताना गंभीरने केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 11:53 IST
T20 World Cup IND vs PAK: “आफ्रिदी आक्रमक आहेच पण त्याच्या…” तेंडुलकरने टीम इंडियाला सांगितलं यशाचं गुपित T20 World Cup IND vs PAK: दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर असलेला शाहीन आफ्रिदी आता ठणठणीत होऊन विश्वचषकात पुनरागमन करणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 13:34 IST
Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”
Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
माझं नशीब खराब आहे म्हणणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO पाहा! चिमुकलीची अशी परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”