शाहीद कपूर

शाहीद कपूरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॅकग्रआऊंड डान्सर म्हणूनही त्याने सुरुवातीच्या काळात काम केलं. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने विवाह, जब वी मेट, कमीने, उडता पंजाब, उडता पंजाब, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं प्रकरण ताजं आहे, काही दिवसांपूर्वी सुनील पाल यांचं अपहरण झालं होतं खंडणी दिल्यावर त्यांना सोडण्यात…

Shahid Kapoor, Pooja Hegde, Sohail Khan
9 Photos
Photos : आंतरराष्ट्रीय लीग टी-२० उद्घाटन समारंभाला शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोहेल खान यांची उपस्थिती, पाहा फोटो

ILT20 opening ceremony:: शाहिद कपूर, पूजा हेगडे, सोनम बाजवा आणि जॅकी भगनानी यासारख्या बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Shahid Kapoor new movie deva first poster released
बघ आला तुझा बाप…; ‘देवा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित, शाहिद कपूरच्या किलर लूकने अन् मराठी रॅपने वेधलं लक्ष

शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

Shahid kapoor wife mira rajput net worth and business
9 Photos
३४ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याशी २०व्या वर्षी झालेलं लग्न; आज आहे यशस्वी उद्योजिका, स्वतः कमावते कोट्यवधी

आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने इंडस्ट्री सोडून कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. असं असलं तरीही दोघांमधील बंध…

kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”

Kareena Kapoor Shahid Kapoor Photos: करीना कपूर व शाहीद कपूरचे फोटो पाहिलेत का?

Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच होणार सुरुवात, पहिल्यांदाच ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार

Actors Who Have Clothing Brands
10 Photos
विजय देवरकोंडा, शाहिद कपूर ते सैफ अली खानपर्यंत ‘हे’ ९ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक

Actors are owners of famous clothing Brands: कोणते बॉलीवूड कलाकार कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत? कोणत्या स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे?…

kareena kapoor praises shahid kapoor
ब्रेकअपनंतर तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदाच करीना कपूरने मानले शाहिद कपूरचे आभार; म्हणाली, “त्याच्याशिवाय…” फ्रीमियम स्टोरी

‘जब वी मेट’ला पूर्ण झाली १७ वर्षे, करीना कपूरने गीत आणि आदित्यच्या केमिस्ट्रीबद्दल व्यक्त केलं मत

Homemade oil for hair growth suggested by shahid kapoors wife meera rajput for strong shiny silky hair
Homemade oil for hair growth: शाहिद कपूरची बायको मीरा राजपूत सांगतेय, सुंदर आणि मजबूत केसांसाठी ‘हे’ खास तेल; एकदा नक्की ट्राय करून बघा

Homemade oil for hair growth: या तेलाचे फायदे अनेक, एकदा वापरून बघाच

Mira rajput gets hate comments on 2017 statement which she is regretting now
२०१७ मध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीला येतात अजूनही हेट कमेंट्स, मीरा राजपूत म्हणाली, “आपण चुका करतो आणि…”

मीराला या वक्तव्याबद्दल आता खेद वाटतो.

संबंधित बातम्या