Page 2 of शाहीद कपूर News

Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३ कोटी रुपयांची कमाई केली होती.

shahid kapoor on outsiders entry in bollywood
“बाहेरून आलेल्या व्यक्तीला….” बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत शाहिद कपूरचा मोठा खुलासा; म्हणाला, “मी जेव्हा…”

बॉलीवूडमध्ये बाहेरुन आलेल्या व्यक्तींना कशी वागणूक मिळते, शाहीद कपूरने सांगितले सत्य म्हणाला…

versatile shahid kapoor birthday special him bollywood journey
शाहिद कपूरचा संघर्ष: चॉकलेट बॉयची इमेज ते राऊडी हिरो…

Shahid Kapoor Birthday: एकाच पठडीच्या भूमिकेत काम न करता विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहिद कपूरची गोष्ट…

Shah Rukh Khan to join star studded WPL 2024 opening ceremony in Bengaluru
WPL 2024 : महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात बॉलीवूडची झलक, शाहरुख-वरूणसह ‘हे’ स्टार्स करणार परफॉर्म

WPL 2024 Updates : महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. यामध्ये शाहरुख खान,…

Shahid kapoor Mira rajput journey reel background dancer taal actor Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
‘ताल’ मधील बॅकग्राउंड डान्सर ते लोकप्रिय अभिनेता अन् डान्सर; मीराने पती शाहिद कपूरसाठी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाहिदचा प्रवास सांगणारा व्हिडिओ रिपोस्ट केला.

snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी, शाहीद कपूर-क्रिती सेनॉनच्या चित्रपटात झळकली