शाहीद कपूर Photos

शाहीद कपूरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॅकग्रआऊंड डान्सर म्हणूनही त्याने सुरुवातीच्या काळात काम केलं. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने विवाह, जब वी मेट, कमीने, उडता पंजाब, उडता पंजाब, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
Shahid Kapoor fitness secret, know about his workout and diet plans
8 Photos
Shahid Kapoor Diet : हँडसम हंक शाहीद कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय? रोजच्या आहारात आहे ‘या’ साध्या पदार्थांचा समावेश

Shahid Kapoor Fitness Tips : शाहिद कपूर त्याच्या देखण्या लुकसाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो. वयाच्या ४३ व्या वर्षीही तो बॉलिवूडमधील…

bollywood actors favourite dish
16 Photos
Photo : शाहरुख ते कतरीना कैफपर्यंत, बॉलीवूड कलाकारांचे आवडते पदार्थ कोणते माहिती आहे का?

असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड आहे. जाणून घेऊयात अशाच कलाकारांबद्दल

these Bollywood superstars bought their dream car In 2023
6 Photos
Photo : कुणी लॅम्बोर्गिनी तर कुणी घेतली मर्सिडीज; २०२३ मध्ये बॉलीवूडच्या ‘या’ सुपरस्टार्संनी खरेदी केली आपली ड्रीम कार

वर्ष २०२३ मध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. जाणून घेऊया अशा कलाकारांबाबात

Drishyam to Kabir Singh, These 7 remake films were more hit than the original, are also making waves on OTT
9 Photos
‘कबीर सिंग’, ‘मुन्नाभाई MBBS’ अन्…, ओरिजनलपेक्षा जास्त हिट झाले ‘हे’ सात रिमेक चित्रपट

बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. अनेक रिमेक मूळपेक्षा जास्त हिट झाले आहेत. आता ओटीटीवरही त्यांचा जलवा पाहायला मिळतो.

priyanka-chopra-shahid-kapoor-news (1)
18 Photos
प्रियांका चोप्राच्या घरी झालेली छापेमारी, फक्त टॉवेलमध्ये असलेल्या शाहीद कपूरने उघडलेला दरवाजा? नेमकं काय घडलं होतं?

प्रियांका चोप्राने शाहीद कपूरबरोबरच्या ‘त्या’ चर्चांबाबत दिलेलं स्पष्टीकरण

shahid kapoor inside house photos
15 Photos
Inside Photos: ५८ कोटींचे घर, ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी अन् सूर्यास्त, शाहिद कपूरच्या आलिशान घराची खास झलक

शाहिद आणि मीरा दोघांनी मिळून त्यांच्या या नव्या घराचं इंटेरियर डिझाइन केलं आहे.

ताज्या बातम्या