Shahrukh Khan
Video: शाहरुख खानने म्हाताऱ्या माणसाला ढकलले, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तो चांगले असण्याचे नाटक…”

Shahrukh Khan: लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमधील शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

First salary of Bollywood superstars
9 Photos
‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…

Bollywood superstars first salary: आज बॉलिवूडचे मोठे स्टार प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेत आहेत. या स्टार्सनी आपलं करिअर सुधारण्यासाठी रात्रंदिवस…

Kalki 2898AD
प्रभासच्या Kalki:2898AD चित्रपटाचा मोठा विक्रम! शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत ‘या’ स्थानावर

प्रभासच्या ‘कल्की:२८९८ एडी’ चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

Shahrukh Khan
“शेवटची बस चुकली, मी रडत होते पण तेवढ्यात… “, ज्येष्ठ महिला पत्रकाराने सांगितली शाहरुख खानबद्दलची आठवण

Shahrukh Khan: जेष्ठ पत्रकार रोश्मिला भट्टचार्य यांनी शाहरुख खानची मुलाखत घ्यायला गेल्यावर काय घडले होते, याची आठवण सांगितली आहे.

Bollywood Celebrity
फक्त पडद्यावरच नाही, खऱ्या आयुष्यातदेखील ‘या’ कलाकारांमध्ये आहे घनिष्ठ मैत्री

Friendship Day 2024: मैत्री दिनाच्या निमित्ताने बॉलीवूडच्या कोणत्या कलाकारची कोणाबरोबर घनिष्ठ मैत्री आहे, हे जाणून घेऊयात.

BCCI meeting regarding IPL 2025
IPL 2025 : रिटेन्शनच्या मुद्यावरून शाहरुख खान आणि नेस वाडियांमध्ये मतभेद; दिल्लीला नको इम्पॅक्ट प्लेयर

IPL 2025 Updates : या बैठकीला काही संघांचे मालक उपस्थित होते, तर काही संघमालक ऑनलाईन माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. दरम्यान…

Shah Rukh Khan attending the birthday celebration of his friend and director Siddharth Anand
Video: सिद्धार्थ आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शाहरुख खानच्या जबरदस्त लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

Shah Rukh Khan : शाहरुख खान ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Karishma Kapoor
करिश्मा कपूरने सांगितली सलमान, शाहरुख व आमिर खानची खासियत; म्हणाली, “म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे…”

करिश्मा कपूरने सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान हे इतरांपेक्षा वेगळे का आहेत, याबद्दलचा खुलासा केला आहे.

Kalki 2898AD
प्रभासच्या ‘Kalki : 2898AD’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ३१ व्या दिवशीदेखील यशस्वी घोडदौड; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला टाकणार मागे?

‘Kalki: 2898AD’ चित्रपट प्रदर्शित होऊन महिना पूर्ण झाल्यानंतरही चित्रपटगृहात टिकून राहण्यात यशस्वी ठरला आहे.

Expensive Managers of Bollywood Stars
9 Photos
PHOTOS : शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलीवूडच्या बड्या स्टार्सचे ‘हे’ महागडे मॅनेजर्स वर्षाला घेतात तगडं मानधन! वाचा माहिती

Most Expensive Managers of Bollywood Stars : बॉलिवूड स्टार्सचे असे अनेक मॅनेजर आहेत जे दरवर्षी कोट्यावधी रुपये मानधन घेतात. सर्वाधिक…

Kalki 2898AD
प्रभासच्या Kalki 2898AD चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टाकले मागे, पण…

कल्की २८९८ एडी चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटगृहात हा चित्रपट तीन आठवडे टिकून आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या