allu arjun shah rukh khan
अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या

Allu Arjun Bail : ‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक…

Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…

Shahrukh Khan: अभिनेता शाहरुख खान मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना काय म्हणाला?

bollywood actor shah rukh khan quits smoking
9 Photos
शाहरुख खानने सोडले धूम्रपान; जाणून घ्या, धूम्रपान सोडल्यानंतर कोणते आरोग्यदायी फायदे दिसून येतात?

Benefits of quitting smoke : मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील पल्मोनरी मेडिसिन येथील सल्लागार डॉ. सुमित सिंघानिया सांगतात, “धूम्रपान सोडल्याने…

shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा

Shah Rukh Khan : लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूची मेकअप आर्टिस्ट म्हणाली…

IMDb's list of the top Indian movie stars of 2024
11 Photos
दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची संपूर्ण यादी पहा.

Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला शाहरुख अन् सलमान खानने वेधलं लक्ष; व्हिडीओ व्हायरल

Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

Shah Rukh Khan: शाहरुख खानविषयी काय म्हणाले अभिजीत भट्टाचार्य?

Most Popular Indian Stars of 2024
IMDbची सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर, ‘या’ अभिनेत्रीने शाहरुख खान, ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोणला टाकलं मागे

IMDb’s Most Popular Indian Stars of 2024 : आलिया भट्ट या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.

isha kopikar not selected for don 2 movie
शाहरुख खानच्या सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा केलेला पत्ता कट; दु:ख व्यक्त करत म्हणाली, “मी निर्मात्यांना फोन…”

२०११ मध्ये शाहरुख खानच्या आलेल्या ‘या’ सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा पत्ता कट करण्यात आला होता.

kal ho na ho re release collection
२१ वर्षांनंतरही ‘कल हो ना हो’ ची जादू कायम, सिनेमा पुन:प्रदर्शित झाल्यावर केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘कल हो ना हो’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन:प्रदर्शित झाला आहे.

diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”

अभिनेता-गायक दिलजीत दोसांझचे ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ चे एक कॉन्सर्ट कोलकात्यात झाले. त्याचदरम्यान त्याने एका घोषवाक्याचा संदर्भ दिला.

संबंधित बातम्या