Page 10 of शंभूराज देसाई News
सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जयंत पाटील यांचे वर्षभरासाठी निलंबन केले जावे अशी मागणी केलेली आहे.
छत्रपत्री शिवाजी महाराज यांनी दक्षिण दिग्विजय केला होता. याची आठवण त्यांना असावी असे शंभूराज देसाई म्हणाले.
“यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे..”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
मुंबई ही मराठी भाषिकांची, मराठी माणसांची असून मुंबईत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. पण कालच्या मोर्चात शिवसेनेचे भगवे झेंडे कमी…
शंभूराजे देसाई मंचावरून उतरल्यानंतर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ त्यांना भेटले
शुंभुराजे देसाई म्हणाले, कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे.
संजय राऊत म्हणतात, “कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत हे…”
“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं का?”
कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.
“कालपर्यंत आमचा दौरा निश्चित होता, मात्र…”असंही मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं नेमकं कारण.
“महसूल आणि पोलीस प्रशासनाला कायदा…”, असेही बोम्मई म्हणाले
“…याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनी आमच्याबाबत बोलू नये.” असंही देसाई म्हणाले आहेत.