Page 4 of शंभूराज देसाई News
नेतृत्वाबाबत आमचे मतभेद होते. त्यामुळे नेतृत्व बदलण्यासाठीचा उठाव केला होता, असे देसाई यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाच्या मंत्र्यांने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केलं आहे.
शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
अंधारेंनी आपले वक्तव्य २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारे यांना दिला आहे.
शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अंतर्गत राजकीय बैठकींबाबत मोठा खुलासा केला आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर गतवर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे व शिंदे गटात जुंपली होती. ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देण्यास टाळाटाळ केली.
ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदार संघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज पुढे म्हणाले की, राज्य शासन दुष्काळाबाबत संवेदनशील आहे. आताच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत…
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणातील पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा.
अनधिकृत बांधकामांवर कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे…
महायुती शासन केवळ घरात बसून नुसत्याच थापा मारणारे नाही तर शासन आपल्या दारी या उपक्रमातून सामान्यजनांच्या प्रत्यक्ष दारी जाऊन त्यांना…