Page 9 of शंभूराज देसाई News

Ajit Pawar on Parth Pawar
“राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत”, अजित पवारांकडून पार्थ पवार आणि शंभूराजे देसाईंच्या भेटीचे अप्रत्यक्ष समर्थन

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथील स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर…

maharashtra minister shambhuraj desai corona positive
राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला मुख्यमंत्री अनुपस्थित; राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून दिलगिरी

राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हा कळीचा मुद्दा बनू लागला असून वाढते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी परिवहन विभागाकडून रस्ते ‘सुरक्षा अभियाना’चे आयोजन…

Chief Minister eknath shinde absent in State Road Safety Mission programme
मुंबई : राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला मुख्यमंत्र्यांची दांडी, अखेर शंभुराज देसाई यांनी व्यक्त केली दिलगिरी

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात येणार होती.

bhaskar jadhav on shambhuraj desai
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच…”, शंभूराज देसाईंचा उल्लेख ‘चंबू’ करत भास्कर जाधवांची टोलेबाजी

शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

shambhuraj desai on sharad pawar
“लहान व्यक्तीवर मी बोलत नाही”; शरद पवारांच्या विधानावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “माझ्या वडिलांपेक्षा…”

शरद पवारांच्या विधानावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Shambhuraj desai and sanjay raut
“तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलंय” शंभूराज देसाईंची संजय राऊतांवर टीका

“आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्यांना महत्त्व देत नाहीत” असंही शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.

Shambhuraj Desai
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला मांडीवर बसवून…”, शंभूराज देसाईंचा संताप; म्हणाले “ही शोकांतिका आहे”

राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला दत्तक घेतल्यासारखं, शंभूराज देसाईंची टीका

minister shambhuraj desai said will heavier proposal the karnataka government in the house in winter session at nagpur
राज्य सरकारचेही ठरले…. सीमावादावर सोमवारी सभागृहात प्रस्ताव!,कर्नाटकला जशास तसे उत्तर देणार; शंभूराज देसाई

राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश या प्रस्तावात असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती.

Uddhav Thackeray Umesh Kolhe Murder
Maharashtra Assembly Session: उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोन कॉलची चौकशी होणार? शंभूराज देसाई म्हणाले “गुप्तचर विभागाकडून…”

उद्धव ठाकरेंनी आयुक्तांना तपासाची दिशा बदलण्यास सांगितलं होतं, रवी राणांचा गंभीर आरोप