jitendra awhad and shambhuraj desai
“एकनाथ शिंदेंच्या नावाने सेटलमेंट्स होतात”, आव्हाडांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई संतापले

शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

koynas Satbara is not on name of Shambhuraj Desai MP sanjay patil warning
“कोयनेचा सातबारा शंभूराज देसाईंच्या नावावर नाही, आडकाठी आणल्यास…”, संजयकाका पाटलांचा इशारा

सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे नावे कोयनेचा सातबारा नसून पाण्यासाठी सांगली जिल्ह्यास वेठीस धरणार्‍या प्रवृत्तीचा आपण निषेध करतो असे भाजपचे…

shambhuraje-desai-6
18 Photos
“धूर निघाला म्हणजे आग लागली आहे का?”; पत्रकाराच्या प्रश्नावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…

मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

eknath shinde chhgana bhujbal
6 Photos
“जरांगे-पाटलांना ‘सर-सर’ म्हणणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर विश्वास नाही”, भुजबळांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री म्हणाले…

“भडक वक्तव्य करण्याची भुजबळांना सवय, त्यांनी…”, शिंदे गटातील मंत्र्याने सुनावलं

eknath shinde chhgana bhujbal
“भडक वक्तव्य करण्याची भुजबळांना सवय, त्यांनी…”, शिंदे गटातील मंत्र्याने सुनावलं

“ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही हे…”, असेही शिंदे गटातील मंत्र्यांनी सांगितलं

shambhuraj desai maratha reservation news in marathi, shambhuraj desai angry maratha protesters
सातारा : मराठा आंदोलकांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई धारेवर

मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो असून लवकरच मुख्यमंत्री आरक्षण देतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

Legal action against Sushma Andhare Shambhuraj Desais frank statement
सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई, शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती

ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझे नाव घेतल्यानंतर मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माझे नाव मागे घेण्याची विनंती केली.…

Shambhuraj Desai demands inquiry into Supreme Courts lack of serious consideration
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने मांडणी न केल्याची चौकशी आवश्यक, शंभूराज देसाई यांची मागणी

कोणत्या गोष्टी मांडायच्या राहिल्या, गांभीर्याने न्यायालयापुढे का मांडल्या गेल्या नाहीत, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी उत्पादन शुल्क मंत्री, मराठा आरक्षण…

shambhuraj desai on eknath shinde in marathi, shambhuraj desai eknath shinde, eknath shinde legislative council
एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेवर जाण्याची गरज नाही, शंभूराज देसाई यांचा विश्वास

नेतृत्वाबाबत आमचे मतभेद होते. त्यामुळे नेतृत्व बदलण्यासाठीचा उठाव केला होता, असे देसाई यांनी म्हटले आहे.

cm eknath shinde and manoj jarange
शिंदे गटाच्या मंत्र्याची मनोज जरांगेंनी महत्त्वाची विनंती; मराठा आरक्षण देण्याबाबत केलं सूचक विधान

शिंदे गटाच्या मंत्र्यांने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केलं आहे.

maharashtra government will participate in shahi Dasara celebration at satara says sambhuraj desai
शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन-शंभूराज देसाई

शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

shambhuraj desai denied allegations of sushma andhare, shambhuraj desai drugs case
“ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही”, अंधारेंचे सर्व आरोप शंभूराज देसाईंनी फेटाळले

अंधारेंनी आपले वक्तव्य २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारे यांना दिला आहे.

संबंधित बातम्या