शरद जोशी News
अत्यंत अभ्यासपूर्वक, संशोधनाच्या शिस्तीत लिहिलेली, ही संहिता महत्त्वाची आहे.
जोशी यांच्या स्मृतीदिनी १२ डिसेंबर रोजी दरवर्षी संघटनेचे वार्षिक अधिवेशन घेण्याचा ठरावही करण्यात आला.
शरद जोशी म्हटलं की प्रामुख्याने डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे, शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली.
शरद जोशी यांचे मृत्युपत्र ही त्यांच्या जगण्याएवढीच पारदर्शक आणि समाजसन्मुख बाब आहे
शरद जोशी यांच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांच्याच इच्छेनुसार पुढे आला आहे.
इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान
हजारो शेतकऱ्यांनी साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप दिला
त्यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती
शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते आणि संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
रात्रीच्या वेळी ‘साप्ताहिक माणूस’चं कार्यालय उघडं असण्याचं खरेतर काही कारणच नव्हतं.