मेट्रोबाबत पिंपरी पालिकेच्या भूमिकेला पवार यांचे समर्थन

पुणे व िपपरी महापालिका यांच्यात मेट्रो खर्चाच्या वाटणीवरून तीव्र मतभेद असताना दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत िपपरी हद्दीतून जाणाऱ्या खर्चातील वाटाच…

काँग्रेसची सोबत लोकसभा निवडणुकीपर्यंतच, पुढचे पुढे बघू!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाढती कटुता लक्षात घेता आघाडी कायम राहणार की त्यात बिघाडी होणार याबाबत चर्चेच्या कंडय़ा पिकत असतानाच लोकसभा…

अन्यथा साखर उद्योग उद्ध्वस्त होईल- शरद पवार

साखर कारखान्यांना आलेल्या आयकर विभागाच्या नोटिसांबाबत न्यायालयीन लढाई लढण्यासाठी गाळपाच्या क्षमतेनुसार प्रत्येक कारखान्यांनी आपला आर्थिक वाटा उचलावा, असे आवाहन केंद्रीय…

शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात गैर काही नाही – पवार

चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

पवारांची दुर्दैवी भूमिका

राष्ट्रवादी पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात शरद पवार त्यांनी स्वस्त धान्याच्या बदल्यात रोख रक्कम देण्याच्या कल्पनेला आपला विरोध जाहीर केला आहे. त्यांचे…

शरद पवार लढणार नसतील तर माढय़ातून लढेन- रामदास आठवले

राज्यापेक्षा आपण दिल्लीच्या राजकारणात राहण्यास उत्सुक असून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार लढणार नसतील तर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार…

आघाडी असल्याने समन्वय, सन्मान राखला गेला पाहिजे

राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचे आघाडी सरकार असल्याने समन्वय व सन्मान राखला गेला पाहिजे. कोणत्याही जिल्ह्य़ात दबावतंत्र व दडपण चालणार नाही.…

दबावाचे राजकारण की बदलती भूमिका?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर लढण्याचा दिलेला इशारा किंवा अन्य नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेली भूमिका ही दबावाच्या राजकारणाचाच भाग…

…तर २०१४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार – पवार

कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्यास आगामी २०१४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा, केंद्रीय कृषीमंत्री आणि…

काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी योजनांना शरद पवार यांचा विरोध

अन्न सुरक्षा कायदा आणि अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतानाच काँग्रेस…

सिडको घरांचे बांधकाम निकृष्ट-शरद पवार

सिडकोने २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुर्नबांधणी करण्याची वेळ आली आहे. त्यावरुन सिडकोने बांधलेल्या घरांच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. हा दर्जा…

संबंधित बातम्या