शरद यादव News
राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे तसंच शरद पवारांवरही आरोप केला आहे.
राममनोहर लोहिया यांनी जे राजकारण सुरू केलं होतं त्याने पुढे जात कशी आणि किती वळणं घेतली?
शरद यादव यांनी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना मंडल आयोग लागू करायला भाग पाडले होते.
माजी केंद्रीय मंत्री असलेले यादव यांचे गुरुवारी गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
नितीशकुमारांसाठी कायमच ढाल झालेले शरद यादव यांना नंतर दुधातल्या माशीसारखं बाजूला का केलं गेलं?
Sharad Yadav Passes Away : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे.
नितीशकुमारांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला
माजी मंत्री रमई राम आणि माजी खासदार अर्जून राय यांचा समावेश
महाआघाडीची साथ सोडल्यानंतर नितीश काल पहिल्यांदाच दिल्लीत आले होते.
नितीशकुमार यांचा भाजपसोबत हातमिळवणीचा निर्णय विश्वासघातकी
यादव यांनी ट्विटसोबत अहमद पटेल आणि त्यांचा फोटोही शेअर केला.