पिंपळगावखांड धरण स्थळावर आमदार डॉ किरण लहामटे यांचे ठिय्या आंदोलन, लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
‘हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा’, ‘स्वारगेट’ घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेश
‘खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन खपून घेणार नाही’, विशेष महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांचा पोलिस दरबारात इशारा
कुकडीचे आवर्तन सुटले आहे… मात्र पाणीपट्टी भरणारांनाच मिळणार कालव्याचे पाणी, जलसंपदा विभागाचा आदेश जारी…