शेअर बाजार News

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Sensex ends 46 pts lower, Nifty shuts shop at 24334
अस्थिरतेच्या हिंदोळ्यात ‘सेन्सेक्स’ ८०,००० टिकून

बाजारात येत्या काही सत्रात नकारात्मक वातावरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त…

Share Market
Pakistan Share Market : पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला, संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार चिंतेत!

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पुढच्या २४ ते ३६ तासांत भारताकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची भीती…

Maharashtra stock market news in marathi
शेअर बाजारातून निधी उभारणीत महाराष्ट्र अव्वल; ‘एनएसई’च्या अहवालानुसार राज्याचा वाटा तब्बल ३२ टक्के 

सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात या शेअर बाजारावर कंपन्यांनी समभाग सूचिबद्ध करून उभारलेल्या भांडवलाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य ठरले आहे.

Nifty, fast , tired , loksatta news,
शेअर बाजार- भरधाव पळालेल्या निफ्टीला थकवा की अजून दमसास बाकी? प्रीमियम स्टोरी

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने २४,३५९ चा उच्चांक नोंदवत गुंतवणूकदारांसाठी तेजीच्या वाटचालीतील वरचे लक्ष्य साध्य करण्याचा – ‘लक्ष्यपूर्ती’चा आनंद तर दिलाच,…

Share Market Today Update
Share Market : शेअर बाजारात पडझडीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी वधारले; ‘या’ कंपन्यांच्या तिमाही अहवालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष!

Share Market News : प्रमुख कॉर्पोरेट निकालांपूर्वी गुंतवणूकदार त्यांचे पैसे फिरवत असल्याने विक्रीचा दबाव जाणवत आहे.

Mahindra & Mahindra
Mahindra & Mahindra : कारनंतर आता बस आणि ट्रकच्या मार्केटमध्ये महिंद्रा वर्चस्व गाजवणार? आता ‘या’ कंपनीतही करणार गुंतवणूक

अवजड वाहन क्षेत्रातील एक मोठं नाव असलेल्या एसएमएल इसुझू लिमिटेडचा समावेश महिंद्रा ग्रुपच्या पोर्टफोलिओमध्ये केला जाईल.

दिवाळखोर पाकिस्तान भारताविरोधात युद्ध पुकारण्याच्या स्थितीत आहे?

कराची शेअर बाजारासाठी हा सलग दुसरा तोटा आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी आयएमएफने पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचा अंदाज तीन टक्क्यांवरून २.६…

Harsh Goenka stock market tips
Harsh Goenka: “गुंतवणुकीचा खरा हिरो तोच…”, शेअर बाजारात पडझड होत असताना अब्जाधीशानं दिला मोलाचा सल्ला

Harsh Goenka Advise to Investors: शेअर बाजारात अलीकडे सुरू असलेल्या पडझडीवर अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांनी गुंतवणूकदारांसाठी बॉलिवूड स्टाईलमध्ये महत्त्वाचा…

Pakistan Share Market Crash
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं स्टॉक एक्सचेंज पडलं बंद

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

Share Market
Share Market : मुंबई शेअर बाजारात सुमारे १००० अंकांची घसरण, सलग सात दिवसांच्या तेजीला ब्रेक; भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम

Share Market : निफ्टी २४,००० च्या खाली घसरला आहे, तर सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला आहे.

Karachi stock market crashes 2,500 points after Pahalgam terror attack
Pakistan Share Market: भारताच्या धमकीनंतर पाकिस्तानी शेअर बाजार १५०० अंकांनी कोसळला

Pakistan Share Market Crash Updates: आयएमएफने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ३ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे, पाकिस्तान…

Vijay Kedia On Stock Market :
Stock Market : ‘५० हजारांची बचत करून ५ कोटी कसे कमवावेत?’, प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं गणित

शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या