Page 4 of शेअर बाजार News
येत्या काळातील संभाव्य धोके लक्षात घेता, अशा प्रकारची गुंतवणूक फायद्याची होऊ शकते.
ज्या पद्धतीने दोन वर्षांत कंपन्यांच्या समभागांचे दर वाढत होते, तोच वेग कायम ठेवणे राखणे कठीण, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
पुराणात जसा नारदमुनींचा वावर हा तिन्ही लोकांत होता तसाच काहीसा वावर या कंपनीचा, दूरसंचार संदेशवहन क्षेत्रात आहे.
शुक्रवारच्या सत्रात इंडसइंड बँकेच्या समभागामध्ये जवळपास १९ टक्क्यांची म्हणजेच प्रत्येकी २३७.३५ रुपयांची घसरण झाली आणि तो १,०४१.५५ रुपयांवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.५५ अंशांनी म्हणजेच १.१५ टक्क्यांनी घसरून ८०,२२०.७२ पातळीवर स्थिरावला.
Hyundai Motor IPO : भारतीय भांडवली बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.
सोमवारी सत्राच्या सुरुवातीला ५४५ अंशांपर्यंत उसळलेल्या सेन्सेक्सने त्या पातळीपासून ९५८.७९ अंशांची गटांगळी घेत ८०,८११.२३ चा नीचांक दाखवला.
‘जगात सर्वात सोपे काम हे मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखांचेच. व्याजदर वाढवणे किंवा कमी करणे एवढेच ते करत असतात आणि त्यासाठी खूप…
देशाच्या इतिहासातील २७,८७० कोटी रुपयांची आजवरची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री असणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या ‘आयपीओ’कडे छोट्या गुतंवणूकदारांनी पाठ फिरवली…
गुंतवणुकीचा आटलेला ओघ, त्यातच परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्गमनामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली.
निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने आणि किरकोळ महागाई दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या उच्चांकावर…
दोन वर्षांपासून निफ्टीची तेजी-मंदीची वाटचाल गुंतवणूकदारांसमोर विशद करून सांगितली