Sensex falls by 494 degrees due to withdrawal of foreign investors
परदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीने ‘सेन्सेक्स’ची ४९४ अंशांची गाळण

गुंतवणुकीचा आटलेला ओघ, त्यातच परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्गमनामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली.

Sensex Nifty decline on sales in Reliance print eco news
रिलायन्समधील विक्रीची सेन्सेक्स, निफ्टीला झळ

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने आणि किरकोळ महागाई दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या उच्चांकावर…

Chitra Ramkrishna and Anand Subramanian
बंटी और बबली : आनंदी आनंद गडे – भाग ३

पुढील वर्षी जेव्हा पगार वाढ झाली तेव्हा कंपनीमध्ये सगळ्यात जास्त वाढ घेणारेसुद्धा हेच होते. कारण आनंद यांचे वरिष्ठ चित्रा रामकृष्णनच…

Hyundai India
ह्युंदाई इंडियाकडून भागधारकांना ‘आयपीओ’पूर्व १०,७८२ कोटींचे लाभांश वाटप

ह्युंदाई मोटर इंडियाने भागधारकांना प्रतिसमभाग १३,२७० रुपयांचा म्हणजेच १,३२७ टक्के विशेष लाभांश दिला आहे.

Hyundai Motor India IPO
ह्युंदाईच्या ‘महा-आयपीओ’साठी प्रत्येकी १,८५६ ते १,९६० रुपयांचा किंमतपट्टा, पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना आजमावणार!

ह्युंदाई मोटर इंडियाची बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवड्यात खुली होईल.

nsdl shares sold
‘एनएसडीएल’मधील हिस्सेदारीची एनएसई, एचडीएफसी बँक, स्टेट बँकेकडून विक्री; प्रस्तावित ‘आयपीओ’ला सेबीकडून हिरवा कंदील

आयपीओच्या माध्यमातून आयडीबीआय बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे एनएसडीएलमधील विद्यमान…

Ola Electric shares price
ओला इलेक्ट्रिक शंभरखाली, तर पेटीएमच्या समभागांची सर्वोत्तम झेप

नव्या पिढीला साद घालणाऱ्या दोन नवउद्यमी कंपन्यांच्या समभागांची बाजारात सध्या विरूद्ध अंगाने कामगिरी सुरू आहे.

40000 crores investment china marathi news
चिनी अर्थव्यवस्थेची उभारी भारताच्या शेअर बाजाराच्या मूळावर; सलग सहा सत्रातील घसरणीत ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे चीनकडे वळण

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत २७,१४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग भारतीय बाजारातून विकले आहेत.

Loksatta bajar rang Indices Sensex and Nifty fell Market stock market Government
शेअर बाजार: पडझड आहे, भूकंप नाही… प्रीमियम स्टोरी

गेल्या आठवड्यातील बाजार रंग या स्तंभाचे शीर्षक होते ‘बाजाराचा उत्साह टिकेल का?’ त्याचप्रमाणे घडले हे महत्त्वाचे. बाजारातील स्थिरता टिकेल की…

संबंधित बातम्या