शेअर बाजार Photos

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Hindenburg-Adani case Madhavi Buch has connection with 26/11 Mumbai terrorist attack
10 Photos
Madhavi Buch :सेबी प्रमुख माधवी बुच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पतीसह अडकल्या होत्या, वाचा संपूर्ण प्रकरण

Hindenburg-Adani case Madhavi Buch has connection with 26/11 Mumbai terrorist attack: SEBI प्रमुख माधवी बुच यांचा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी…

ipo feature image
15 Photos
शेअर बाजारात तुम्हाला चांगला IPO मिळवायचाय? खरा खेळ इथेच असतो; गणित समजून घ्या!

चांगल्या कंपनीचा IPO नेहमी ओव्हरसबस्क्राइब केलेला असतो, म्हणजेच IPO मध्ये उपस्थित असलेल्या शेअर्सपेक्षा कितीतरी पट जास्त गुंतवणूकदारांचे अर्ज प्राप्त होतात.

Six Companies with Most Profitable Shares In Share Market Investment Open Your Dmat Account Today Earn Huge Money Check List,
9 Photos
‘हे’ आहेत भारतातील 6 सर्वाधिक कमाई मिळवून देणारे शेअर्स! शेअर मार्केटमधील सध्याचा भाव जाणून घ्या

Most Profitable Shares: भारतातील सर्वाधिक लाभांश असलेले शेअर कोणत्या कंपनीचे आहेत हे पाहुयात.

share market
12 Photos
Photos: येत्या आठवड्यात ‘या’ शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास होऊ शकता मालामाल; पाहा, तब्बल ८% फायदा देणारे ५ शेअर्स

गेल्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५०ने विक्रमी उच्चांक गाठला.

rakesh-jhunjhunwala passes away
15 Photos
Photos: ५००० रूपयांमधून उभारलं ४३ हजार कोटींचं साम्राज्य; ‘गुंतवणूक किंग’ राकेश झुनझुनवालांचा थक्क करणारा प्रवास

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे.

Rakesh Jhunjhunwala birthday special
12 Photos
पाच हजारांची गुंतवणूक ते ३४,३८७ कोटींचा मालक; जाणून घ्या ‘या’ भारतीयाचा थक्क करणारा प्रवास

“मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात (करोनाची) तिसरी लाट येणार नाही,” असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या…