about rs 1 91 lakh crores worth of common people lying unclaimed in different investment plan
जनसामान्यांची सुमारे १.९१ लाख कोटींची संपत्ती दाव्याविना पडून; बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएफचा प्रचंड पैशाला हक्कदारच नाही!

आयईपीएफच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत, २५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे शेअर दाव्याविना पडून आहेत.

go digit virat kohli marathi news
गो डिजिटचे समभाग ‘आयपीओ’पश्चात माफक अधिमूल्यासह सूचिबद्ध, कोहली दाम्पत्याची अडीच कोटींची गुंतवणूक मात्र १० कोटींवर

क्रिकेटपटू विराटने प्रत्येकी ७५ रुपये याप्रमाणे कंपनीचे २.६६ लाख समभाग, तर अनुष्काने सुमारे ६६ हजार समभाग खरेदी केले होते.

Five trillion dollars bse marathi news
भांडवली बाजाराचा पाच ट्रिलियन डॉलरचा पराक्रम, ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्याची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाने मंगळवारच्या सत्रात पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणारी कामगिरी केली, असे…

Zeradha Foundar Nikhil Kamath
“मुलं नकोतच, संगोपनात दोन दशक का घालवायचे”, Zerodha चे संस्थापक अब्जाधीश निखिल कामत यांचे मत

भारतातील लहान वयात अब्जाधीश असलेल्यांमध्ये निखिल कामत यांचा समावेश होतो. त्यांनी मुलांना जन्म न देण्यासंदर्भातला दृष्टीकोन मांडला आहे.

Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती प्रीमियम स्टोरी

शेअर मार्केटमध्ये शेअर्सच्या किंमतींना घेऊन आरपीजी समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात ५०० अंशांची कमाई करत ७४,००० अंशांच्या पातळीवर पुन्हा विराजमान झाला.

Amit Shah
Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?

अमित शाह यांना राजकारणातले चाणक्य मानलं जातं, त्यांच्याकडे कुठल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत माहीत आहे?

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

Money Mantra: एक लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (LTCG) प्राप्तिकर भरावा लागत नाही. त्यामुळे अनेक जण या कायदेशीर तरतुदीचा फायदा…

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड

सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली केएनआर कन्स्ट्रक्शन्स प्रामुख्याने रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे. कंपनीच्या सेवांमध्ये ईपीसी,…

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर यश मिळवून देणारे शेअर या क्षेत्रात पाहायला मिळतात. सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्ट आणि गरमागरम…

Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात

इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम आशियातील शेअर बाजारावर काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सकाळी बाजार सुरू होताच त्यात…

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री

कंपनीने ७४ सुकाणू गुंतवणूकदारांकडून (अँकर इन्व्हेस्टर) ५,४०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे.

संबंधित बातम्या