शशी थरूर

शशी थरूर

काँग्रेस
जन्म तारीख 9 Mar 1956
वय 68 Years
जन्म ठिकाण लंडन
शशी थरूर यांचे चरित्र

 

Read More
शशी थरूर यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
सुनंदा पुष्कर
नेट वर्थ
₹35,00,22,585

शशी थरूर न्यूज

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिल्ली देशाची राजधानी राहावी का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ( फोटो : एक्सप्रेस संग्रहित)
Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”

दिल्ली शहर आणि परिससरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रदूषण वाढले असून हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खाली घसरली आहे.

शशी थरूर यांनी संजूचे हिरोप्रमाणे केले स्वागत (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टी)
IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव

IND vs BAN Sanju Samson : संजू सॅमसन टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. यानंतर संजू सॅमसन केरळला परतल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

आंदोलकांनी १९७१च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या स्मरणार्थ मुजीबनगर येथे असणार्‍या एका पुतळ्याची तोडफोड केली, असा दावा करण्यात आला आहे. (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टीम)
1971: बांगलादेश मुक्तीसंग्रामातील पाकिस्तानच्या आत्मसमर्पण पुतळ्याची तोडफोड? काय आहे या पुतळ्याचे महत्त्व?

1971 Liberation War in Bangladesh काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत असा दावा केला आहे की, आंदोलकांनी १९७१च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या स्मरणार्थ मुजीबनगर येथे असणार्‍या एका पुतळ्याची तोडफोड केली.

शशी थरुर यांना केलं होतं ट्रोल (फोटो- शशी थरूर/ एक्स)
Shashi Tharoor on Wayanad Flood : वायनाडमधील ‘आठवणीं’वरून शशी थरूर ट्रोल; प्रत्युत्तर देत म्हणाले…

Shashi Tharoor : वायनाडला मतद पोहोचवल्यानंतर शशी थरूर (Shashi Tharoor on Wayanad Flood) यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या पोस्टला त्यांनी वायनाडमधील संस्मरणीय दिवसाच्या आठवणी अशी कॅप्शन दिली.

संजू सॅमसन आणि शशी थरुर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’

Shashi Tharoor criticizes BCCI :श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची निवड न झाल्याने क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत.


चंद्रशेखर यांनी राहुल गांधी आणि शशी थरूर यांना करिअरसाठी सुचवले नवे पर्याय (फोटो सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“राहुल गांधींनी जिम सुरू करावी, शशी थरूर…”, राजीव चंद्रशेखर यांचा टोला; काँग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला!

Exit Poll Results 2024 / Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी थरूर प्रत्युत्तर देताना चांगलेच सुनावले आहे. चंद्रशेखर यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला

काँग्रेस नेते शशी थरुर (संग्रहित छायाचित्र)
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर

एक्झिट पोल्समधून बाहेर आलेल्या आकडेवारीचा आणि लोकांच्या वास्तवातील प्रतिक्रियांचा काहीही सहसंबंध नसून हे एक्झिट पोल्स हास्यास्पद असल्याचा दावा शशी थरुर यांनी केला आहे.

एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो? (Photo - PTI)
Exit Poll 2024 : तिरुवनंतपूरमधून शशी थरूर यांचा पराभव होणार? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पडलं असून येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत.

भाजपाचे खासदार रवी किशन यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांना विदेशी व्यक्ती म्हणत टीका केली.
“शशी थरूर विदेशी माणूस, भारतात केवळ…”, भाजपा नेते रवी किशन यांची शशी थरूर यांच्यावर टीका

Lok Sabha elections 2024 : बॉलिवूड अभिनेते आणि खासदार रवी किशन पुन्हा एकदा गोरखपूरमधून निवडणुकीला उभे आहेत. त्यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या