शशी थरूर News

Shahi Tharoor

 


शशी थरुर हे भारतीय राजकारणी आहेत. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहे. शशी थरुर यांचा जन्म ९ मार्च १९५६ रोजी लंडनमध्ये झाला. थरूर यांनी २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००९ मध्ये ते पहिल्यांदा तिरुअनंतपूरममधून खासदार म्हणून निवडून आले. तसेच ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये विदेश राज्यमंत्री देखील झाले.


२००९-२०१० या कालावधित त्यांनी परराष्ट्र व्यवहार आणि २०१२-२०१४ या कालावधित मनुष्य विकासबळ विकास राज्यमंत्री म्हणून काम पहिलेले आहे. शशी थरूर हे लेखकदेखील आहेत. राजकारण, इतिहास, चित्रपट, समाज, परराष्ट्र व्यवहार अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांतही काम केलं आहे. शशी थरूर हे काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत.


Read More
Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”

दिल्ली शहर आणि परिससरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रदूषण वाढले असून हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खाली घसरली आहे.

Sanju Samson honored by Congress Leader Shashi Tharoor in Thiruvananthapuram
IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव

IND vs BAN Sanju Samson : संजू सॅमसन टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. यानंतर संजू…

1971 war memorial demolish bangladesh
1971: बांगलादेश मुक्तीसंग्रामातील पाकिस्तानच्या आत्मसमर्पण पुतळ्याची तोडफोड? काय आहे या पुतळ्याचे महत्त्व?

1971 Liberation War in Bangladesh काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत असा दावा केला आहे की, आंदोलकांनी…

Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’

Shashi Tharoor criticizes BCCI :श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि…

Rajeev Chandrasekhar's suggestion for Congress leaders after Lok Sabha Election Exit Poll Results 2024 s
“राहुल गांधींनी जिम सुरू करावी, शशी थरूर…”, राजीव चंद्रशेखर यांचा टोला; काँग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला!

Exit Poll Results 2024 / Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी थरूर प्रत्युत्तर…

Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर

एक्झिट पोल्समधून बाहेर आलेल्या आकडेवारीचा आणि लोकांच्या वास्तवातील प्रतिक्रियांचा काहीही सहसंबंध नसून हे एक्झिट पोल्स हास्यास्पद असल्याचा दावा शशी थरुर…

shashi tharoor exit poll news
Exit Poll 2024 : तिरुवनंतपूरमधून शशी थरूर यांचा पराभव होणार? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पडलं असून येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता विविध…